तोड जातीयतेच्या बेड्या उठ लढ माणसा रे तोड जातीयतेच्या बेड्या उठ लढ माणसा रे
राजकारण,पुढारी,भ्रष्टाचार,स्वार्थी. राजकारण,पुढारी,भ्रष्टाचार,स्वार्थी.
माणसातला माणूस जागा करायला हवाय माणसातला हैवान पळवायला हवाय माणसातला माणूस जागा करायला हवाय माणसातला हैवान पळवायला हवाय
मिळून सर्वजण पाहू शांती प्रगतीचे आकाश मिळून सर्वजण पाहू शांती प्रगतीचे आकाश
वाचायचे असेल तर, संयम बाळगा थोडा. घराच्या साठीच का होईना, घरच्यांना घरातच कोंडा. वाचायचे असेल तर, संयम बाळगा थोडा. घराच्या साठीच का होईना, घरच्यांना घरातच कोंडा...
नियम आरोग्यासाठी सृष्टीचा कसोशीने मी ही पाळीन.....! नियम आरोग्यासाठी सृष्टीचा कसोशीने मी ही पाळीन.....!